पुरात उद्ध्वस्त झालेले सावर्डीकर सावरताहेत!| Flood | Kolhapur Flood | SakalMedia

2021-08-10 3,572

पुरात उद्ध्वस्त झालेले सावर्डीकर सावरताहेत!| Flood | Kolhapur Flood | SakalMedia
गेल्या महिन्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराने शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथील १० ते १५ घरे जमीनदोस्त झाली आहेत. यावेळी त्यांची घरेदारे उद्ध्वस्त झाली आहेत. आता या परिसरातील गावकरी पुन्हा एकदा नव्याने उभं राहायचा प्रयत्न केला आहे. ग्रामस्थांच्या सद्य परिस्थिती जाणून घेणारा हा खास ग्राउंड रिपोर्ट...
(बातमीदार - बाजीराव गुरव) (व्हिडीओ - बी. डी. चेचर)
#Flood #HeavyRain #Savardi #kolhapur #kolhapurFlood #MaharashtraFlood